Views*शिक्षण महर्षी सुभाष (दादा) कोळगे सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात श्रींची प्रतिष्ठापना* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

शिक्षण महर्षी सुभाष (दादा) कोळगे सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात आज शुक्रवार (दि.10) रोजी सकाळी 12 वाजता जलसंपदा विभागाचे निवृत्त उपकार्यकारी अभियंता तथा विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था पश्चिम क्षेत्र मंत्री शेषाद्री (आण्णा) डांगे यांच्या हस्ते विधीवत पुजा, करुन श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे निवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ.वसंत मुंडे दैनिक सकाळचे पत्रकार गिरीष कुलकर्णी, शेळी पालन प्रकल्पाचे दिलीप रणदिवे, महादेव सुर्यवंशी, झुंजार कैवारीचे संपादक तेजसिंह कोळगे यांची उपस्थिती होती. यावेळी व्यवस्थापक शाम गंगावणे, माधुरी शिंदे, श्रीकांत काशिद, शाम शेरखाने, रवी कोल्हे, आदींची उपस्थिती होती.

 
Top