Views*कै.भीमराव नाईक माध्य. व उच्च आश्रमशाळेत गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील होळी येथील कै.भीमराव नाईक माध्य व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा 10 वी व 12 वी  परिक्षेचा निकाल शभर टक्के लागला असून नुकताच या दोन्ही परिक्षेतील गुणवन्ताचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाचालक बाबूराव राठोड होते तर प्रमुख अतिथि म्हणून संचालक मंडळ सदस्य डॉ.संजय राठोड, सरपंच सरोजाताई बिराजदार हे उपस्थित होते. यावेळी दहावितील राठोड निकिता रामराव, चव्हाण पूजा विजय, प्रतीक बालाजी चव्हाण या विद्यार्थ्याचा तर बारावीतील कांबळे राहूल शिवाजी, दिवटे सोमलिंग, प्रभाकर डोंबाळे, करण राठोड, आदि, विद्यार्थ्याचा व त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य टी.डी.डोंबाळे, प्राथमिक मु.अ बी.टी. कांबळे, यांच्यासह पालकांसह सर्व शिक्षक उपस्थित होते. 
Top