Views


*श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सोसायटी लि. उस्मानाबाद येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि. उस्मानाबाद च्या मुख्य कार्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सकाळी ०८.०० वा संपन्न झाला. या प्रसंगी ध्वजारोहण व भारत माता प्रतिमापूजन श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रे सोसायटी लि. उस्मानाबाद चे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी आणि संचालक सतीश सोमाणी यांच्या उपस्थितीत आणि संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश कोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायनाने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार. जाधव, गणेश कामटे, देविदास कुलकर्णी, नितीन हुंबे तसेच संस्थेचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
 
Top