Views
*भाजपा आमदार सुरेश धस यांच्या प्राधिकारी दौऱ्या दरम्यान उस्मानाबाद नगर परिषद येथे सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा आमदार सुरेश धस प्राधिकारी दौऱ्या दरम्यान उस्मानाबाद नगर परिषद येथे आले असता त्यांचा सत्कार भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, उस्मानाबाद नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिकल्याण येलगट्टे उपस्थित होते.
 
Top