Views


*भाजपा आमदार सुरेश धस यांच्या प्राधिकारी दौऱ्या दरम्यान कळंब भारतीय जनता पाटीं पक्ष कार्यालयात सत्कार*
 
कळंब/प्रतिनिधी

भाजपा आमदार सुरेश धस यांच्या प्राधिकारी दौऱ्या दरम्यान कळंब भारतीय जनता पाटीं पक्ष कार्यालय येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, तालुका अध्यक्ष आजित पिंगळे, कुषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामहारी शिंदे, मिनाज शेख, तालुका सरचिटणीस संजय जाधवर, माणिकराव बोंदर, संतोष कसपटे, शहराध्यक्ष संदीप बाविकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहीत कोमटवार, तालुका उपाध्यक्ष बंजरंग शिंदे, नगरसेविका सौ.सरला सरवदे, शिवाजी शेडगे, इम्रान मुल्ला, जिवा कुचेकर, शिध्देश्वर भोसले, पपु गायकवाड, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top