Views


*पंचायत समिती उपसभापती पदी सुधिर करजंकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद पंचायत समिती उपसभापती पदावर सुधिर करंजकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सुधिर करंजकर यांच्या निवडीबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी भाजपा जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, प.स.सभापती हेमाताई महेश चांदणे, माजी प.स.उपसभापती आशिष नायकल, यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top