Views*जि.प.प्राथमिक शाळा कानेगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे एक पद एक झाड या उपक्रमातंर्गत शाळेतील परिसरात विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच नामदेव लोभे, मुख्याध्यापक एम.जी.कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदा तरमुडे, एस.एम.संदिकर, जी.एस.मक्तेदार, बी.एस. डोकडे, डी,एन. माने, इ.एम.कदम, ए.एम.जगताप, डी,ए, पांचाळ, एम.व्ही.बोकडे, बी.ए.कदम, श्रीमती जे.एम. कंदे, यु.एस.विभुते, आर.एस.कदम, बी,एम.शिंदे, व्ही‌.एस.जट्टे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
 
Top