Views*भाजपा राज्य परिषद सदस्य, स्फुर्ती फाऊंडेशन अध्यक्ष शिवाजीराव गिड्डे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा राज्य परिषद सदस्य तथा स्फुर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव गिड्डे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद शहरातील प्रतिष्ठान भवन येथे यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतीमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.खंडेराव चौरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजजसिंह राजेनिंबाळकर,मकरंद पाटील, कळंब तालुका भाजपा सरचिटणीस संजय जाधवर, खंडु राऊत, विशाल पाटील, आदी उपस्थित होते.
 
Top