Views



*खोताचीवाडी येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

तुळजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोताचीवाडी येथे दि. 5 जून 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शा.व्य.समितीचे अध्यक्ष प्रमोद क्षीरसागर, ज्येष्ठ नागरिक भानुदास सरडे, मुख्याध्यापक अशोक खडके, स.शि.श्रीमती मनीषा क्षीरसागर, सागर पवार, विकास पवार, अदि, उपस्थित होते.
 
Top