Views
*कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक भावना जपत हायस्कूल लोहारा शाळेच्या आवारात वृक्षारोपण*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तथा जगदंबा मंदिर ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष दयानंद गिरी यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक भावना जपत शिक्षक व मित्र परिवाराच्या वतीने हायस्कूल लोहारा शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक वसंत राठोड, बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, के.डी.पाटील, माधव वकील, अविनाश माळी, विठ्ठल वचने पाटील, दिपक रोडगे, विजयकुमार ढगे, वैजिनाथ पाटील, बाळासाहेब लांडगे, दिपक रोडगे, संजय दरेकर, प्रा.जसवंतसिंग बायस, आदि, उपस्थित होते.
 
Top