*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भातागळी येथील जि.प.प्रा.शाळेत वृक्षारोपन*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोहारा तालुक्यातील भातागळी येथील जि.प.प्रा.शाळेत वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक व्यंकट जगताप, शिक्षक तानाजी दबडे, कोंडीबा कारभारी, सुर्यकांत वैरागकर, शालेय व्यस्थापन समिती अध्यक्ष अजित जगताप, उपस्थित होते.