Views*सार्वजनिक बांधकाम उपविभाग लोहारा कार्यालयातील शाखा अभियंता शिवाजी गुरव सेवानिवृत्त झाल्याबद्दल आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

सार्वजनिक बांधकाम उपविभाग लोहारा कार्यालयातील शाखा अभियंता शिवाजी पांडुरंग गुरव सेवानिवृत्त झाल्याबद्दल आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपअभियंता किशोर पाटिल, शाखा अभियंता आर.व्ही. हत्ते, आर.के. गुडवाले, एम.के.हाळासपुरे, राजेंद्र माळी, उपस्थित होते.
 
Top