Views


*मराठा आरक्षणाचे अपयश लपविण्याूसाठी ठाकरे सरकारने ओबीसीचे आरक्षण घालविले, राज्यणभर २६ जूनला चक्कााजाम आंदोलन -भाजपाचे योगेश टिळेकर*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 गेल्याज दिड वर्षात राज्यायतील महाविकास आघाडीचे सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असून कोणताच समाज या सरकारच्या२ काळात समाधानी नाही. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण रद्द झाले. ठाकरे सरकारला आलेले हे अपयश लपविण्याासाठी त्यां नी ओबीसीचे आरक्षण घालविले असा घणाघाती आरोप करून ओबीसीचे आरक्षण सन्माहनाने परत मिळावे यासाठी येत्याव २६ जून रोजी राज्यणभर भाजपाच्याी वतीने चक्का जाम आंदोलन करण्याेत येणार असल्यामची माहिती भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यणक्ष योगेश टिळेकर यांनी दिली. उस्मानाबाद जिल्हययातील भाजपाच्या लोकप्रतिनिधीसह ओबीसी मोर्चाच्यान पदाधिकाऱ्यांची बैठक ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्याक्ष योगेश टिळेकर यांच्याक प्रमुख उपस्थितीत आणि भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याी अध्यचक्षतेखाली प्रतिष्ठान भवन, उस्मानाबाद येथे सोमवारी झाली. बैठकीस जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. आरक्षण हा समाजाचा नव्हेप तर जिव्हाभळयाचा प्रश्ना आहे. विकासाची गंगा शेवटच्या् माणसांपर्यंत पोंहचली पाहिजे हाच भाजपाचा मुळ विचार असल्यािचे सांगून योगेश टिळेकर म्हेणाले की, राज्या्तील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेल्या दिड वर्षात सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले आहे. या सरकारच्या, काळात कोणीच समाधानी नाही. विकास कामांना स्थागिती देणाऱ्या या सरकारने वसूलीचे मात्र मोठे काम केले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी मागे असलेल्या समाजाला पुढे आणण्याासाठी आरक्षण देवून सन्माान केला. मात्र राज्याीत ५२ टक्केअ असलेल्यास ओबीसी समाजाचे आरक्षण सुप्रिम कोर्टात राज्या शासनाने दुर्लक्षित करून वेळ काढू भूमिका घेतल्यातने ओबीसीचे आरक्षण रद्द झाले. एस.सी. आणि एस.टी.समाजातील पदोन्नातीचे आरक्षण ठाकरे सरकारने रद्द केले असल्या‍चे सांगून योगेश टिळेकर म्हाणाले की, गेल्याम चाळीस वर्षापासून आरक्षणासाठी मराठा समाज झगडत होता. मराठा समाजाच्यां अनेक नेत्यांओनी सत्तेकचा उपभोग घेतला मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याा नेतृत्वाातील भाजपा सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले आणि उच्चे न्यांयालयात टिकविले. राज्याात सत्तेडवर आलेल्याय ठाकरे सरकारने सुप्रिम कोर्टात योग्या पध्दलतीने बाजू मांडली नसल्यायने हे आरक्षण रद्द झाले. मराठा आरक्षणाचे अपयश लपविण्यातसाठीच ओबीसीचे आरक्षण या सरकारने घालविले. आरक्षण प्रश्नारसंदर्भात संघर्ष नाही केला तर येणारी पिढी माफ करणार नाही. त्यायचबरोबर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हार परिषद, नगरपालिका यासह कोणत्या च स्था.निक स्व राज्य् संस्थे,च्या येत्यास काळात होणाऱ्या निवडणूकीत ओबीसीचा उमेदवार दिसणार नाही. राज्या तील ३५० जातीतून एकही व्यनक्तीा निवडणूकीसाठी उभा राहता कामा नये हाच हेतू राज्ये सरकारचा दिसून येतो. मात्र जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत निवडणूका घेवू नयेत हीच भाजपाची भूमिका असल्यााची माहिती योगेश टिळेकर यांनी दिली.हसत्तेातील मंत्री विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यासह इतर अनेकजण ओबीसीच्याव आरक्षण संदर्भात निर्णय घेण्या चा अधिकार असताना नौटंकी करत आहेत. आरक्षण रद्द झाल्यानची जबाबदारी स्विकारून त्यांरनी आपल्यार पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करून ओबीसीचे आरक्षण सन्मादनाने परत द्यावे यासाठी राज्यचभर येत्याक २६ जून रोजी चक्कााजाम आंदोलन करून ओबीसीचा आक्रोश व्य्क्तन केला जाणार आहे. तेव्हाक सर्वांनी या आंदोलनात सहभागी होवून सरकार विरूध्दा जनशक्ती ची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन योगेश टिळेकर यांनी केले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले कि, राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडता आली नाही. सहाजिकच यामुळे हे प्रकरण अजून क्लिष्ट झाले आहे. मराठा आणि ओबीसी हे दोन्ही घटक महत्वपूर्ण आहेत, त्यांच्या हक्कांवर गदा आणल्यास सहन केले जाणार नाही. जिल्ह्यात येणाऱ्या २६ तारखेला येडशीचा टोल नाका व तामलवाडीचा टोल नाका या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. अर्थात कोरोनाचे सर्व नियम पाळून जनतेने या आंदोलनात सहभागी होत राज्य सरकारला सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडावे. त्या मुळे सर्वांनी या चक्काहजाम आंदोलनात मोठया संख्येानी सहभागी व्हारवे असे आवाहन केले. प्रारंभी ओबीसी मोर्चाचे जिल्हाेध्यवक्ष विजय शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले. प्रदेश कार्यकारिणी सदस्य खंडेराव चौरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीस दत्ताभाऊ कुलकर्णी, नेताजी पाटील, सुधीर पाटील, पिराजी मंजुळे, पांडुरंग लाटे, लक्ष्मण माने, प्रदीप शिंदे, साहेबराव घुगे, आदेश कोळी,नितीन भोसले, व्यंकटराव गुंड, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, यांच्यारसह जिल्हाथभरातील भाजपाचे लोकप्रतिनिधी, ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, मोठया संख्येीने उपस्थित होते.
 
Top