Views


*भारतीय जनसंघाचे संस्थापक डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिना निमित्त आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

एक देश मे दो विधान, दो निशाण, दो प्रधान नही चलेंगे चा नारा देत अखंड भारतासाठी बलिदान देणारे भारतीय जनसंघाचे संस्थापक डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिना निमित्त आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, जिल्हा चिटणीस ॲड.गणेश खरसडे, तालुका उपाध्यक्ष शिवाजी काकडे, ॲड.विनोद गोडगे, सरपंच शरद कोळी, अभय देशमुख, संदिप शेळके, आदी उपस्थित होते.
 
Top