Views
*जिल्हा भाजपाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जंयतीनिमीत्त अभिवादन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालय येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जंयतीनिमीत्त भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते प्रतीमापुजन करण्यात आले. ‪मातृभूच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे पुर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या तेजस्वी वीरपुरुषास जयंती निमित्त विनम्र अभिवादन. याप्रसंगी भाजपा बुद्धीजिवी प्रकोष्ठ तथा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, एस सी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रविण सिरसाठे, जिल्हा सह प्रसिद्धी प्रमुख विनायक कुलकर्णी, नगरसेवक प्रविण पाठक, सुनील पंगुडवाले, यांच्यासह पदाधिकारी उपस्थीत होते.
 
Top