Views
*लोहारा शहरातील पत्रकारांना हाजी अमिन सुंबेकर यांच्या वतीने वाफेची मशीन, सॅनेटाईझर, मास्क वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा शहरातील पत्रकारांना हाजी आमिन सुंबेकर यांच्या वतिने वाफेची मशिन, मास्क, सॅनेटाईझर वाटप करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासुन कोरोना आजाराने थैमान घातले आसुन समाजाच्या अअडचनी व शासनाच्या या आजाबद्दल उपाय योजना जनते पर्यंत पोहचविण्या साठी अहोरात्र जिवाची व कुंटुबाची पर्वा न करता समाज सेवा करीत आहे म्हणून सामाजिक भावना जपत समाज सेवक हाजी आमीन सुबेंकर यांनी शहरातील पत्रकारांना वाफेची मशिन, मास्क, सॅनेटाईझर वाटप केले. यावेळी शिवसेना उप तालुका प्रमुख अमिन कुरेशी, बाबा कुरेशी, युसुफ कुरेशी, सलीम कुरेशी, पत्रकार निळंकठ कांबळे, बालाजी बिराजदार, महेबुब फकीर, कालिदास गोरे, इकबाल मुल्ला, गणेश खबोले, अब्बास शेख, सुमित झिंगाडे, जसवंतसिंग बायस, सुमित झिंगाडे, यशवंत भुसारे, आदि, उपास्थित होते.
 
Top