Views




*उमरगा शहरातील जंतुनाशक फवारणीचा शुभारंभ माजी खा.प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उमरगा शहरात गेल्या तिन ते चार महिन्यापासुन कोरोना बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन उमरगा शहरात व परिसरात जंतुनाशक फवारणीची सुरुवात करण्यात आली. शहरातील आरोग्य नगर भागातील फवारणीचा शुभारंभ माजी खा.प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ.
ज्ञानराज चौगुले, शिवसेना युवा नेते किरण गायकवाड, तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष अ.
रजाक आत्तार, डॉ.उदय मोरे, बप्पा हराळकर, रणधीर पवार, विजयकुमार नागणे, उपतालुकाप्रमुख एन.डी. शिंदे, नगरसेवक संतोष सगर, बळी मामा सुरवसे, महावीर कोराळे, बापू गायकवाड, संतोष जाधव, संदीप चव्हाण, योगेश तपसाळे, संदीप चौगुले, प्रशांत पोचापुरे, शफी चौधरी, रमेश जाधव, अमोल जगताप, आकाश मोरे, विकी शहापुरे, दौलत सुरवसे, पंकज जगताप, संदीप जगताप, रोहित पवार, मुर्तुजा मुंगले, काका गायकवाड, आकाश राजे, बळीराम गायकवाड, राम बोधे, मारुती देवकर, तुषार चव्हाण, आदी उपस्थित होते.
 
Top