Views
*लोहारा शहरातील प्रभाग क्रं.1 मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना पाटील यांच्या वतीने वॉर्ड क्रमांक 1 मध्ये मास्क व सॅनिटायझर वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष नाना पाटील यांच्या वतीने शहरातील वॉर्ड क्रं.1 मध्ये मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयुब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र सरचिटणीस जालिंदर भाऊ कोकणे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा शरिफाताई सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा सौ.सलोचना ताई रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय लोहारा तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, मिलिंद नागवंशी, हाजी बाबा शेख, सप्नील माटे, लक्ष्मण रसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय शहराध्यक्ष प्रा.राजपाल वाघमारे, रफिक गंजीवाले, सौदागर रनशूर, शिवा चपळे, अजीम बागवान, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
 
Top