Views



*लोहारा शहरातील प्रभाग क्रं 6 मध्ये कोविड महामारीचा प्रादुर्भाव रोखन्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातुन जंतुनाशक फवारनी* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

संपुर्ण लोहारा शहरात कोरोना रुग्ण वाढत आहेत यावर उपाय करण्यासाठी आ.ज्ञानराज चौगुले व शिवसेना युवानेते किरण रविंद्र गायकवाड यांच्या संकल्पनेने लोहारा शहरातील संपुर्ण रस्ते, गल्ली व घरे फवारण्यास शिवसेनेच्या माध्यमातुन शहरात जंतुनाशक फवारणीस प्रारंभ करण्यात आला. या अनुशंगाने प्रभाग क्र.6 मध्ये युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी या फवारणीस प्रारंभ केला. व तसेच शिवसेना युवानेते किरण गायकवाड यांनी लोहारा शहर फवारणीसाठी शिवसेनेच्या माध्यमातुन जंतुनाशक फवारणीचे औषध उपलब्द करुण दिले. त्यामुळे लोहारावासियातुन त्यांचे कौतुक केले जात आहे.
 
Top