Views


*भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार यांनी 
शिवाई हाॅस्पीटल उमरगा येथे भाजपा स्थापना दीनाचे औचित्य साधुन कोविड-१९ प्रतिबंधक लस घेतली*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार यांनी शिवाई हाॅस्पीटल उमरगा येथे भाजपा स्थापना दीनाचे औचित्य साधुन कोविड-१९ प्रतिबंधक लस घेतली. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, जेकेकुरचे सरपंच आनिल बिराजदार, व्यापरी महासंघ उमरगाचे कार्यध्यक्ष नितीन होळे, उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली लसीकरणाचे जगभरातील सर्वात मोठे अभियान राबविले जात आहे. कोविड-१९ प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित आहे, वय वर्ष 45 वरील सर्वांनी लस घ्यावी आणि आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवावे, असे आवाहन माधव पवार यांनी लस घेतल्यानंतर केले.
 
Top