Views
*भाजपा वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने फळ वाटप*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा वर्धापन दिनाच्या निमित्ताने उस्मानाबाद शहरातील स्त्री रुग्णालयात आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचने नुसार व जिल्हाध्यक्ष नितिनजी काळे यांच्या मार्गदर्शनाने सामाजिक बांधिलकी जपत व योग्य ती काळजी घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, उपनगराध्यक्ष अभय इंगळे,प्रदेश सोशल मिडिया कंटेंट प्रमुख पांडू अण्णा पवार, राजेंद्र आडसूळ, गणेश देशमुख, अजिंक्य राजेनिंबाळकर, विद्या माने, सुरज शेरकर, विशाल पाटील, प्रसाद मुंडे, ज्ञानेश्वर चव्हाण, उपस्थित होते.
 
Top