Views


*प्रधानमंत्री ग्राम सडक योजने मधून रुईभर - गौडगाव - अनसुर्डा रस्त्याच्या कामास मंजुरी, रामदास कोळगे यांच्या प्रयत्नाला यश*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 
उस्मानाबाद तालुक्यातील रुईभर - गौडगाव - अनसुर्डा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून अतिशय खराब झाल्यामुळे माजी जिल्हा परिषदचे सदस्य रामदास कोळगे यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजने मधून 2013 ला सर्वे करून घेऊन साडे आठ किलोमीटरचा रस्ता असून त्याच्यासाठी वारंवार पाठपुरावा करुन प्रयत्न केला होता‌. यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले. या रस्त्याला दिनांक 1 एप्रिल 2021 ला केंद्र सरकारने मंजुरी 767.51 लक्ष केंद्र सरकारने मंजुरी दिली दिली असून आता लवकरच काम सुरू होईल, असे रामदास कोळगे यांनी सांगितले.
 
Top