Views


*लोहारा शहरातील प्रभाग क्र 14 मध्ये नगरसेवक श्रीनिवास माळी यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याच्या कामास सुरुवात*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
 लोहारा शहरातील प्रभाग क्र 14 मधे नगरसेवक श्रीनिवास माळी यांनी पाठपुरावा करून प्रभागातील रमेश वाघ घर ते जून्या तहसील पाठीमाघून कृषी कार्यालयापर्यंत मजबुतीकरण रस्त्यासाठी पाच लाख निधी मंजूर करून घेतला. या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन प्रभागातील नागरीक आयनोद्दीन सवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक श्रीनिवास माळी, राजू ठाणेदार, बबन कुंभार, नयूम सवार, मदार सय्यद, वाघ सर, दिनेश मोरे, पप्पू भरारे, यांच्यासह प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
 
Top