Views


*तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीरातील चौघाडा वादक सेवेकरी श्रीरंग कावरे यांचे निधन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
  
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीरातील चौघाडा वादक सेवेकरी श्रीरंग पांडुरंग कावरे वय ( 71) यांचे जिजामाता नगर येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने गुरुवार ( 1 ) रोजी दुपारच्या चार वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , भाऊ, बहीण, असा परिवार आहे.त्यांच्यावर रात्री आठ वाजता अपसिंगा रोड वरील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले.
 
Top