Views


*आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या पाठपुराव्याला यश,
प्रधानमंत्री ग्राम सडक योजने मधून परंडा तालुक्यातील कपिलापुरी फाटा, वडनेर, ढगपिंपरी, आसु, लोणी, या रस्त्याच्या कामास 7.5 कोटी निधी व चिंचपुर, माणिकनगर कामास आंदाजे 8.69 कोटी मंजूर, नागरीकांतुन समाधान*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या पाठपुराव्याला यश, केंद्रीय निधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून 2780 कोटी निधी (पँकेज) मध्ये केंद्रीय मंञी नितिनजी गडकरी यांनी दिली. यामध्ये परंडा तालुक्यातील कपिलापुरी फाटा, वडनेर, ढगपिंपरी, आसु, लोणी या कामास 7.5 कोटी निधीस मान्यता व त्याचबरोबर चिंचपुर, माणिकनगर, या कामास आंदाजे 8.69 कोटी मंजूर केला आहे. यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
 
Top