Views
*भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस पदी इकबाल मुल्ला यांची निवड झाल्याबद्दल सह्याद्री फाऊंडेशन उस्मानाबाद यांच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस पदी इकबाल मुल्ला यांची निवड झाल्याबद्दल सह्याद्री फाऊंडेशन उस्मानाबादचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके देशमुख दिग्गज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसाद केंडे, अंजुमन संस्थेचे अध्यक्ष फेरोज पल्ला, पं.स. सदस्य वामन डावरे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, आदि, उपस्थित होते.
 
Top