Views





*भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस पदी इकबाल मुल्ला यांची निवड झाल्याबद्दल भाजपा माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार* 
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुका भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस पदी इकबाल मुल्ला यांची निवड झाल्याबद्दल भाजपा माजी जिल्हाध्यक्ष, भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ, लातूर शहर प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, पं.स.सदस्य वामन डावरे, बालाजी चव्हाण, प्रणव कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
 
Top