Views*जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.श्री.नितीन भोसले यांची निवड झाल्याबद्दल भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.श्री.नितीन भोसले यांची निवड झाल्याबद्दल भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तथा श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार, जि.प.समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, श्री सिद्धीविनायक मल्टीस्टेट चे अध्यक्ष व्यंकटेश कोरे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, आदी उपस्थित होते.
 
Top