Views


*कानेगाव येथील श्री संत मारुती महाराज विद्यालयातील विद्यार्थींनी कु.जावळे निकीता, कु.गिलडा साक्षी, कु.कदम दिक्षा यांची राष्ट्रीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील श्री संत मारुती महाराज विद्यालयातील विद्यार्थींनी कु.जावळे निकीता नारायण, कु.गिलडा साक्षी दिपक, कु.कदम दिक्षा दयानंद यांची राष्ट्रीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे शिक्षण संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव लोभे, सचिव दिलीपराव कदम, पदाधिकारी, विद्यालयचे प्रभारी मुख्याध्यापक एस.एस.पवार, क्रीडा शिक्षक व्हि.एन. क्षिरसागर, सरपंच नामदेव लोभे, पदाधिकारी, सदस्य,
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, पालक, नागरिकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top