Views
















*लोहारा भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी भाजपा तालुका कार्यकारिणी जाहिर केली*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
भारतीय जनता पार्टी प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकुर व तुळजापुरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार व भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या आदेशानुसार भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी भाजपा तालुका कार्यकारिणी जाहीर केली. तालुका
 सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे भोसगा, नेताजी शिंदे बेलवाडी, इकबाल मुल्ला लोहारा, उपाध्यक्ष बालाजी चव्हाण सालेगाव, बालासिंग बायस अचलेर, प्रशांत माळवदकर लोहारा, अनिल अंतनुरे हिप्परगा रवा, अंकुश जाधव होळी, गिरीश यादव सास्तुर, रविराज कारभारी जेवळी, ज्ञानेश्वर परसे, चिटणीस बालाजी फुरडे तावशी, बालाजी जाधव होळी, शिवाजी सुर्यवंशी होळी, गोविंद ढोणे माकणी, संजय राजेंद्र कदम कानेगाव, गौतम बेलकुंडे खेड, सुनिल देशमुख राजेगाव, राम मोरे रुद्रवाडी, कोषाध्यक्ष सुनील सुर्यवंशी धानुरी, प्रसिध्दी प्रमुख जयेश सुर्यवंशी दस्तापुर, योगेश संगशेट्टी आरणी, युवा मोर्चा अध्यक्ष शुभम साठे माकणी, महिला मोर्चा अध्यक्षा सौ.आरती गिरी, ओ.बी.सी. मोर्चा तालुकाध्यक्ष सुधाकर दंडगुले, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के मोघा, कि.मो.तालुका उपाध्यक्ष किसन पवार सास्तुर, एस.सी.मोर्चा तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे भोसगा, अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष सलीम शेख सास्तुर, बुद्धी जीवी संयोजक उदय कुलकर्णी जेवळी, व्यवसायीक आघाडी संतोष कुंभार लोहारा, व्यवसायीक सरचिटणीस संगमेश्वर माशाळकर लोहारा, सहकार आघाडी अध्यक्ष अजित ढोणे माकणी, माजी सैनिक आघाडी अध्यक्ष गहिनीनाथ कागे आष्टा का, भटक्या विमुक्त आघाडी अध्यक्ष शिवाजी दंडगुले जेवळी, डॉ.सेल आघाडी अध्यक्ष डॉ.सत्यवान गोरे बेंडकाळ, व्यापार आघाडी अध्यक्ष मल्लिनाथ फावडे लोहारा, नियंत्रीत सदस्य राहुल दादा पाटील सास्तुर, भोजप्पा कारभारी जेवळी, विक्रांत संगशेट्टी लोहारा, अनिल ओवांडकर माकणी, प्रमोद पोतदार लोहारा, व्यंकट पाटील सालेगाव, विजय महानुर लोहारा, सुवर्णा कुलकर्णी लोहारा, शंकरअपा मुळे लोहारा, कल्याण ढगे लोहारा, शुभाष गिरी कानेगाव, प्रविण चव्हाण तोरंबा, व्यंकट चौधरी आष्टा का, मिकेश मुळे आष्टा का, काशिनाथ घोडके आष्टा का, दिलीप पुजारी अचलेर, अशा विविध निवडी तातुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी जाहिर केल्या. या सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे परिसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
 
Top