Views


*भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस पदी इकबाल मुल्ला यांची निवड झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने शहरात सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस पदी इकबाल मुल्ला यांची निवड झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने शहरात सत्कार करण्यात आला. यावेळी विकास घोडके सर, दगडु तिगाडे, पत्रकार निळकंठ कांबळे, पत्रकार बालाजी बिराजदार, पत्रकार गिरीश भगत, ग्रा.माजी सदस्य महेबुब गवंडी, सलीम शेख, तलाठी जगदिश लांडगे, नगरसेवक आयुब शेख, पं.स.माजी सदस्य सुधीर घोडके, श्रीकांत भरारे, माजी सरपंच नवाज सय्यद, संजय दरेकर, नजीर सिद्दीकी, बबलु मोमीन, आदि, उपस्थित होते.
 
Top