Views




*तेरणा पब्लिक स्कूलच्या कोरोना केंद्राची
जिल्हाधिकारी यांच्या कडून पाहणी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दि.29 मार्च-2021 रोजी उस्मानाबाद शहरातील तेरणा पब्लिक स्कूल येथील कोरोनाशी संबंधित CCC केंद्रास भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद शहरातील भाजीपाला बाजारास भेट देऊन तेथे सामाजिक अंतर आणि मास्कच्या वापराबाबत पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
 
Top