Views*सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक पदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल यशदा मल्टीस्टेट च्या वतीने सत्कार* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

सोलापूर जनता सहकारी बँकेच्या संचालक पदी दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल यशदा मल्टीस्टेट च्या वतीने यशदा मल्टीस्टेट चे चेअरमन सुधीर सस्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रुपामता मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष ऍड.व्यंकटराव गुंड, मोहेकर मल्टीस्टेट चे चेअरमन हनुमंत तात्या मडके, लातूर मल्टीस्टेट चे चेअरमन सगरे, सी.ए.प्रवीण प्रजापती, पवनराजे मल्टीस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकिम सिद्दीकी, यशदा मल्टीस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गरड, संतोष मडके, खांडेकर, आदी, उपस्थित होते.
 
Top