*सोलापूर जनता सहकारी बँक ली.निवडणूकीत परिवार पॅनलचे उमेदवार दत्ताभाऊ कुलकर्णी सर्वाधिक मतांनी निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी लोहारा तालुका यांच्या वतीने सत्कार*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
सोलापूर जनता सहकारी बँक ली. निवडणूकीत परिवार पॅनलचे उमेदवार भाजपा धाराशिव उस्मानाबादचे माजी जिल्हाध्यक्ष व भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ, लातूर शहर प्रभारी मा.श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी सर्वाधिक मतांनी निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पार्टी लोहारा तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, पं.स.सदस्य वामन डावरे, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, उपस्थित होते.