Views


*जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शेतकरी अवजारे बनवुन, विकुन घर प्रपंच भागविणारी महिलेचा स्फुर्ती फाउंडेशनच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

प्रतीकुल परिस्थितीशी दोन हात करुन कुटुंबाची खळगी भरण्यासाठी कष्ट करून कळंब येथील पवार कुटुंबातील महिला अनिता पवार या शेतकरी अवजारे बनवतात व ती अवजारे विकुन घर प्रपंच भागविण्यासाठी कष्ट घेतात. जागतिक दिनाचे औचित्य साधून अनिता पवार या महिलेचा स्फुर्ती फाउंडेशनच्या वतीने संस्थेचे सचिव मकरंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव गिड्डे पाटील, भाजपा सरचिटणीस संजय जाधवर, सामाजिक कार्यकर्ते अविनाश खापे, अनिल पवार, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
 
Top