Views


*राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष पदी विकास कदम यांची निवड झाल्याबद्दल यांचा कळंब येथील व्यापारी यांच्या वतीने सत्कार*
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 
 
राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष पदी विकास कदम यांची निवड झाल्याबद्दल यांचा कळंब येथील व्यापारी यांच्या वतीने भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा भडंगे मेडिकल चे सर्वासर्वे भडंगे अप्पा, समाज सेवक शकील काजी, इम्रान मुल्ला, तानाजी चव्हाण, अमर मुल्ला, सलिम बगवान, मोसिन मुल्ला, अभय गायकवाड, सम्राट गायकवाड, यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होते.
 
Top