Views


*राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष पदी विकास कदम यांची निवड झाल्याबद्दल यांचा स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीने सत्कार*
 
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला 
 
राष्ट्रीय चर्मकार महासंघ युवक जिल्हाध्यक्ष पदी निवड विकास कदम यांची निवड झाल्याबद्दल यांचा स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीने कळंब येथे सत्कार करण्यात आला. यावेळी स्फुर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजीराव गिड्डे पाटील, परशुरामजी देशमाने, संतोष घाटपारडे, मनोज नरहिरे, प्रा.महादेव शिंदे, सय्यद सादिक, मुजम्मिल मुजावर, शैलैश गुरव, विनोद सागर, सतिश पवार, धनाजी भालेराव, नितीन महाजन, सुहास कदम, अच्युत जगताप, आदी उपस्थित होते.
 
Top