*लोहारा शहरातील प्रभाक क्र 4 मधिल रस्त्यांचे प्रथम नगराध्यक्षा पोर्णिमा यांच्या हस्ते भुमिपुजन*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
लोहारा शहरातील प्रभाग क्र 4 मधे राजेंद्र पाटिल घर ते जगदंबा मंदिर मुख्य रस्त्याला जोडनारा रस्ता व लोहारा शहरातिल जुनी वेस मुख्य रस्त्याला जोडनारा रस्ता ते बबन स्वामी घरापर्यंत सिमेंट रस्ता तसेच शप्पु तांबोळी घर ते नागु लोहार यांच्या घरापर्यंत खडीकरण रस्ता मंजुर करुन या कामाचे उद्घाटन प्रथम नगराध्यक्षा तथा नगरसेविका पोर्णिमाताई लांडगे व राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंखे, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे, शिवसेना शहर प्रमुख सलिम शेख, नगरसेवक शाम नारायणकर, नगरसेवक बाळु कोरे, माजी ग्रा.पं.सदस्य
महेबुब गंवडी, ओम पाटिल, प्रभाकर पवार, जहांगिर हिप्परगे, शंभुलिंग स्वामी, बिटु वाघमारे, यांच्यासह प्रभागतील नागरीक उपस्थित होते.