Views*लोहारा शहरातील प्रभाग क्रं.17 मधिल रस्त्यांचे भुमिपुजन  सौ रजंना बाळासाहेब कोरे*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
   
 लोहारा शहरातील प्रभाग क्रं.17 मधे मोघा रस्ता ते खंडु कस्तुरे यांचे घरापर्यत व रमेश वाघ यांचे घर ते राजु ठाणेदार यांच्या घरापर्यंत रस्ता मजबूती करण मंजुर करुन या कामाचे उध्दघाटन सौ.रंजना बाळासाहेब कोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम नगराध्यक्षा सौ.पोर्णिमाताई जगदिश लांडगे,सौ.रंजनाताई बाळासाहेब कोरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंखे, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नाना पाटिल, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, शिवसेना गटनेते तथा नगरसेवक अभिमान खराडे, शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख, नगरसेवक शाम नारायणकर, नगरसेवक बाळासाहेब कोरे, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी, यांच्यासह प्रभागतील नागरीक उपस्थित होते.
 
Top