Views
*हॅजरत खाॅजा शम्शोद्दीन गाजी (रहे) उर्स निमित्ताने 13 वर्षा पासून चिस्तिया चारिटेबल ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी 3 दिवस भोजनाचे आयोजन*


उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
हिंदू, मुस्लिम एकतेचे प्रतीक उस्मानाबादचे जिल्ह्याचे श्रद्धा स्थान असलेले हजरत खाॅजा शम्शोद्दीन गाजी (रहे) उर्स निमित्ताने 13 वर्षा पासून चिस्तिया चारिटेबल ट्रस्टचे 
अध्यक्ष अय्युब शेख, कलीम पेंटर, चांद मुजावर, महेबुब सय्यद, आदिंनी सामाजिक भावना जपत भाविकांसाठी 3 दिवस भोजनाचे आयोजन करीत आहे. याही वर्षी भोजनाचे आयोजन केले आहे. या उर्स मध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी होतात‌. ही उर्स मोठे उत्साह ने साजरा होते. परंतु कोरोना महामारी मध्ये कोरोना संसर्ग वाढु नये म्हणून शासनाने ठरवून दिलेले नियम पाळुन उर्स साजरा करण्यात येत आहे.
 
Top