Views

*हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुका भाजपा यांच्या वतीने प्रांजली फार्म हाउस येथे प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुक्यातील अचलेर येथील प्रांजली फार्म हाऊस येथे भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय पाटील, सौ.प्रणाली पाटील, प्रांजल पाटील, सचिन पाटील, समर्थ पाटील, आदि, उपस्थित होते.
 
Top