Views
*हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परंडा येथील आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या भाजपा संपर्क कार्यालयात प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन* 

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परंडा शहरातील आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या भाजपा संपर्क कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड‌.जहीर चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, संकेतसिंह ठाकूर, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष महाविर तनपुरे, कांतीलाल पाटील, रामकृष्ण घोडके, ॲड.संदिप शेळके, सुरज काळे, आकाश मदने, आप्पा मदने, अक्षय यादव, उपस्थित होते.
 
Top