Views
*अर्थतज्ञ पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त परंडा येथील आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिमेचे पूजन*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

उत्तम संघटनकर्ते, महान विचारवंत आणि राष्ट्राविषयी एक नवीन तत्वदृष्टी निर्माण करणारे एक श्रेष्ट तत्वज्ञ, "एकात्म मानववाद" या नव्या सिध्दांताचे जनक, लेखक, राजनितीतज्ञ, अर्थतज्ञ पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त परंडा येथील आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, तालुका सरचिटणीस विठ्ठल तिपाले, ॲड.अभय देशमुख, ॲड.संदिप शेळके, समिर पठाण, साहेबराव पाडुळे, किरण देशमुख, सुदाम कापसे, नुरजहाॅ शेख, ॲड.तानाजी गरड, रसूल पालकर, आदि, उपस्थित होते.
 
Top