Views

*लोहारा तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेले तहसीलदार संतोष रूईकर यांचा भाजपा लोहारा तालुका यांच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेले तहसीलदार संतोष रूईकर यांचा दि.1फेब्रुवारी 2021 रोजी भाजपा लोहारा तालुका यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, नगरसेवक आयुब शेख, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, बालासिंग बायस, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, कमलाकर शिरसाट, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, अदि, उपस्थित होते.
 
Top