Views


*क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात साजरी*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
       
 पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त परंडा शहरातील आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड‌.जहीर चौधरी, उमाकांत गोरे, समिर पठाण, तुकाराम हजारे, जोयब हावरे, प्रमोद लिमकर, सुरज लिमकर, रसुल पालकर उपस्थित होते.
 
Top