Views







*आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची संघटनात्मक बैठक संपन्न*
 
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या संपर्क कार्यालय, परंडा येथे भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संघटनात्मक बैठक मराठवाडा विभागीय संघटनमंत्री संजयजी कौडगे यांच्या उपस्थितीत दि.29 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा बुद्धिजिवी प्रकोष्ट संयोजक तथा माजी जिल्हाध्यक्ष, लातूर शहर प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी,
जिल्हा सरचिटणीस प्रदीप शिंदे, जिल्हा चिटणीस गणेश खरसडे, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, यांच्यासह परंडा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते.
 
Top