Views
*लोहारा तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेले तहसीलदार संतोष रूईकर यांचा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेले तहसीलदार संतोष रूईकर यांचा दि.29 जानेवारी 2021 रोजी लोहारा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गुंडु अण्णा भुजबळ, इनुस पटेल, शिवाजी पाटील, बालाजी जाधव, अशोक पाटील, अशोक कदम, दिलीप पाटील, भोजप्पा 
कारभारी, गुरुनाथ पाटील, लालु राठोड, आदि, उपस्थित होते.
 
Top