Views*लोहारा नगरपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा व जल निसारण समितीच्या सभापती पदी अभिमान खराडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा नगरपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा व जल निसारण समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे गटनेते अभिमान खराडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल लोहारा शहरातील मिलाप मित्रमंडळाच्यातीने सत्कार करण्यात आला. यावेळी मिलाप मित्र मंडळाचे अध्यक्ष दादा मुल्ला, खाशीम मुल्ला, जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, इस्माईल मुलानी, जलाल मुल्ला, गौरव तोडकरी, रोहन मिटकरी, अमित विरुध्द, सुरज शिंदे, रितेश लिमये, आदि, उपस्थित होते.
 
Top