Views*प्रा.डॉ.महेश मोटे यांची महाराष्ट्र पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी तर अमोल पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड*                       

उस्मानाबाद:-( इकबाल मुल्ला)
  
महाराष्ट्र पत्रकार संघ, उस्मानाबाद जिल्हयाची सन २०२०-२१ कार्यकारिणी नुकतीच ऑनलाईनद्वारे राज्याध्यक्ष विलास कोळेकर यांनी एका पत्राद्वारे नुकतीच जाहीर केली. सदर कार्यकारिणी खालील प्रमाणे यामध्ये उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.महेश मोटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा सचिव प्रा.डॉ.सुधीर पंचगल्ले, कोषाध्यक्ष नामदेव भोसले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा.नितीन हुलसुरे, प्रा.लक्ष्मण पवार, बालाजी व्हनाजे, प्रवीण गायकवाड, मनोज हावळे आदींची निवड करण्यात आली. या निवडीबद्ल सर्व पत्रकार बांधवांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
 
Top