Views
*पहील्या मुस्लिम शिक्षीका फातेमा शेख यांच्या जन्म दिना निमीत्त भापजा अल्पसंख्याक मोर्चा यांच्या वतीने मुस्लिम शिक्षीकांचा सत्कार*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसींह ठाकुर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शना नुसार तथा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश अध्यक्ष हाजी ऐजाजभाई देशमुख यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश भापजा अल्पसंख्याक मोर्चा यांच्या वतीने महेदवीया ऊर्दु स्कुल परंडा येथे फातेमा शेख पहील्या मुस्लिम शिक्षीका यांच्या जन्म दिना निमीत्त मुस्लिम शिक्षीकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापीका श्रीमती सय्यद आसीफा बेगम मुस्ताक हुसेन, शेख मुबीना, शेख जेबा, सय्यद फरहा, आदी शिक्षीकांचा सत्कार नुरजहा शेख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भापजा अल्पसंख्याक प्रदेश चीटणीस ॲड. जहीर चौधरी, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष समीरभाई पठाण, ॲड. संदीप शेळके, रसुल पालकर, सलमानभाई मनीयार, शिक्षक शेख सादीक, नबी शेख, ईलीयास चाँदपाशा, अदि, उपस्थीत होते.
 
Top